मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Refusing to assist

3 वचने · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Refusing to assist बद्दल वचने

  1. थकलेल्यांना तू पाणी दिले नाही आणि तू भुकेल्‍यांपासून अन्न राखून ठेवलेस,

  2. म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे, अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात,

  3. जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.