मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Have promises

3 वचने · 92 पैलू

"The Poor" साठी शोधा

Have promises बद्दल वचने

  1. जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्‍यांवर पुष्कळ शाप येतील.

  2. तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या.

  3. म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”