The Poor बद्दल बायबलमधील वचने: Delivers
Delivers बद्दल वचने
परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात; त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात.
माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल, “याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे? तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्यांपासून गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.”