मुख्य मजकुरावर जा

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Widow of Zarephath

1 वचन · 92 पैलू

Widow of Zarephath बद्दल वचने

  1. ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”