Skip to content

The Poor बद्दल बायबलमधील वचने: Hears

2 वचने · 92 पैलू

Hears बद्दल वचने

  1. याहवेह गरजूंचे ऐकतात आणि ते आपल्या बंदिवानांचा अव्हेर करीत नाही.

  2. “गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण पाणी कुठेही नाही; तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे. पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.