मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?”

  2. हे ऐकल्यावर मोशेचे समाधान झाले.

  3. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  4. याहवेह मोशेला म्हणाले,

  5. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  6. याहवेह मोशेला म्हणाले,

  7. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  8. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  9. अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले.

  10. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  11. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

  12. याहवेह मोशेला म्हणाले,

  13. याहवेह मोशेला म्हणाले,

  14. याहवेह मोशेला म्हणाले,

  15. याहवेह मोशेला म्हणाले,

  16. याहवेह मोशेला म्हणाले, “याजकांना म्हणजे अहरोनाच्या पुत्रांना सांग की: तुमच्या लोकांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यावर कोणीही स्वतःला विधिनियमानुसार अशुद्ध करू नये,

  17. याहवेह मोशेला म्हणाले,

  18. अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांना मोशेने हे सांगितले.

  19. याहवेह मोशेला म्हणाले,

  20. याहवेह मोशेला म्हणाले,

  21. याहवेह मोशेला म्हणाले,

  22. याहवेह मोशेला म्हणाले,

  23. याहवेह मोशेला म्हणाले,

  24. याहवेह मोशेला म्हणाले,

  25. नंतर याहवेह मोशेला म्हणाले,