The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: Underived
Underived बद्दल वचने
“परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?
ज्ञान प्राप्त करण्यासाठी याहवेह यांना कोणी सल्ला दिला, आणि त्यांना योग्य मार्ग कोणी शिकवला? असा कोण होता ज्याने त्यांना ज्ञान शिकविले, किंवा कोणी त्यांना समंजसपणाचा मार्ग दाखविला?