The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: Redemption
Redemption बद्दल वचने
परंतु परमेश्वराने ज्यांना बोलाविले आहे, त्या यहूदी आणि ग्रीक, या दोघांनाही ख्रिस्त हे परमेश्वराचे सामर्थ्य आणि ज्ञान आहे.
आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने,
यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता,