मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: His counsels

2 वचने · 36 पैलू

"The Wisdom of God" साठी शोधा

His counsels बद्दल वचने

  1. ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.

  2. तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.