मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: Is one of his attributes

2 वचने · 36 पैलू

"The Wisdom of God" साठी शोधा

Is one of his attributes बद्दल वचने

  1. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  2. त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?