The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: The way of saints
The way of saints बद्दल वचने
परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्यासारखा मी प्रमाणित होईन.
कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.