The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: His foreshadowing events
His foreshadowing events बद्दल वचने
पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”
मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’