मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: The afflictions of saints

2 वचने · 36 पैलू

"The Wisdom of God" साठी शोधा

The afflictions of saints बद्दल वचने

  1. नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.

  2. कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.