मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: His saints

2 वचने · 36 पैलू

"The Wisdom of God" साठी शोधा

His saints बद्दल वचने

  1. “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.

  2. परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.”