The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: The wicked question
The wicked question बद्दल वचने
ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”
तू तुझ्या दुष्टाईवर भरवसा ठेवला ‘मला कोणी पाहत नाही,’ असे तू म्हणालीस. तुझ्या ज्ञानाने व शहाणपणाने तुला पथभ्रष्ट केले जेव्हा तू स्वतःला म्हणालीस, ‘मीच आहे आणि माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.’