मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने: His works

5 वचने · 36 पैलू

"The Wisdom of God" साठी शोधा

His works बद्दल वचने

  1. मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?

  2. हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.

  3. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  4. सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली;

  5. परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले.