Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Topaz
Topaz बद्दल वचने
कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही, आणि शुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही.
पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता.