Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Stones of fire
Stones of fire बद्दल वचने
संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले, म्हणून मी तुझी नेमणूक केली. परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर होता; आणि तू अग्निपाषाणात फिरत असे.
तुझ्या विस्तारित व्यापारामुळे तू आतंकाने भरला आणि तू पाप केले. म्हणून लज्जेने मी तुला परमेश्वराच्या डोंगरावरून लोटून दिले, आणि हे संरक्षक करुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून टाकले.