Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Carbuncle
Carbuncle बद्दल वचने
मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;
अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या वेशी चकाकणार्या रत्नांच्या व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन.