मुख्य मजकुरावर जा

Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Sapphire

2 वचने · 52 पैलू

"Precious Stones" साठी शोधा

Sapphire बद्दल वचने

  1. आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.

  2. त्यांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमणी रत्नाच्या सिंहासनासारखे काहीतरी होते आणि त्या सिंहासनावर उंच मनुष्याच्या आकृतिसारखा कोणी होता.