Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Sardine or Sardius
Sardine or Sardius बद्दल वचने
मग त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावावी. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक ही रत्ने असावी;
आणि जो तिथे बसला होता तो हिर्यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते;