Precious Stones बद्दल बायबलमधील वचने: Amethyst
Amethyst बद्दल वचने
तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग ही असावीत;
पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता.