Jehiel
हे नावानेही ओळखले जाते: Jehieli
Jehiel चा उल्लेख असलेली वचने
लादानाचे पुत्र: यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.
लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता.
यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.