Mountains बद्दल बायबलमधील वचने: Deer
Deer बद्दल वचने
गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.
ऐका! माझ्या प्रियांनो! पाहा! तो येत आहे, डोंगरामधून उड्या मारत, टेकड्यांवरून बागडत येत आहे.