Mountains बद्दल बायबलमधील वचने: Carmel
Carmel बद्दल वचने
माओन, कर्मेल, जीफ, युत्ताह,
अल्लामेलेख, अमआद आणि मिशाल. पश्चिमेकडे ती सीमा कर्मेल आणि शिहोर-लिबनाथजवळून जाते.
तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.