मुख्य मजकुरावर जा

Mountains बद्दल बायबलमधील वचने: Everlasting hills

1 वचन · 82 पैलू

"Mountains" साठी शोधा

Everlasting hills बद्दल वचने

  1. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.