Mountains बद्दल बायबलमधील वचने: Spices
Spices बद्दल वचने
दिवस उजाडेपर्यंत, आणि छाया नाहीशी होईपर्यंत, मी गंधरसाच्या पर्वतावर व बोळाच्या टेकडीवर जाईन.
माझ्या प्रियसख्या, लवकर ये, आणि हरिणीसारखा हो, किंवा सुगंधाने भरलेल्या डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.