- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- गणना १:२६सुमारे इ.स.पू. १४९०
यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:२७सुमारे इ.स.पू. १४९०
यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.
- गणना १:२८सुमारे इ.स.पू. १४९०
इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:२९सुमारे इ.स.पू. १४९०
इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.
- गणना १:३०सुमारे इ.स.पू. १४९०
जबुलूनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:३१सुमारे इ.स.पू. १४९०
जबुलून गोत्रांची संख्या 57,400.
- गणना १:३२सुमारे इ.स.पू. १४९०
योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:३३सुमारे इ.स.पू. १४९०
एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.
- गणना १:३४सुमारे इ.स.पू. १४९०
मनश्शेहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:३५सुमारे इ.स.पू. १४९०
मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.
- गणना १:३६सुमारे इ.स.पू. १४९०
बिन्यामीनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:३७सुमारे इ.स.पू. १४९०
बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती.
- गणना १:३८सुमारे इ.स.पू. १४९०
दानच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:३९सुमारे इ.स.पू. १४९०
दान गोत्रांची संख्या 62,700 होती.
- गणना १:४०सुमारे इ.स.पू. १४९०
आशेरच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:४१सुमारे इ.स.पू. १४९०
आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.
- गणना १:४२सुमारे इ.स.पू. १४९०
नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:४३सुमारे इ.स.पू. १४९०
नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.
- गणना १:४४सुमारे इ.स.पू. १४९०
मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्यांनी मोजलेले पुरुष ते हेच.
- गणना १:४५सुमारे इ.स.पू. १४९०
सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
- गणना १:४६सुमारे इ.स.पू. १४९०
एकूण संख्या 6,03,550 होती.
- गणना १:४७सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.
- गणना १:४८सुमारे इ.स.पू. १४९०
याहवेहने मोशेला सांगितले होते:
- गणना १:४९सुमारे इ.स.पू. १४९०
“लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.
- गणना १:५०सुमारे इ.स.पू. १४९०
परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.