Water बद्दल बायबलमधील वचने: Jesus changed water to blood
Jesus changed water to blood बद्दल वचने
दुसर्या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले आणि त्यातील सर्व जिवंत प्राणी मरण पावले.
तिसर्या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले.
मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात.