मुख्य मजकुरावर जा

Water बद्दल बायबलमधील वचने: The world and its inhabitants once destroyed by

5 वचने · 84 पैलू

The world and its inhabitants once destroyed by बद्दल वचने

  1. पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले.

  2. पृथ्वीवर जिवंत असलेले सर्व प्राणी नष्ट झाले—त्यात आकाशातील पक्षी, पाळीव जनावरे, वन्यपशू, सरपटणारे प्राणी आणि अखिल मानवजात या सर्वांचा समावेश होता.

  3. कोरड्या जमिनीवर राहणारा, श्वास घेणारा प्रत्येक प्राणी मरण पावला.

  4. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.

  5. याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता.