Water बद्दल बायबलमधील वचने: Congealed by cold
Congealed by cold बद्दल वचने
बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते
शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.
ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल?