Water बद्दल बायबलमधील वचने: The clouds
The clouds बद्दल वचने
परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले.
आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.
त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.