मुख्य मजकुरावर जा

Water बद्दल बायबलमधील वचने: (Rapidly flowing away,) of the career of the wicked

2 वचने · 84 पैलू

(Rapidly flowing away,) of the career of the wicked बद्दल वचने

  1. “तरीही पृथ्वीच्या पाठीवर ते फेसासारखे आहेत; त्यांच्या वाट्याची भूमी इतकी शापित असते, की त्यांच्या द्राक्षमळ्यात कोणीही जात नाही.

  2. त्यांना पाण्यासारखे वाहू द्या आणि विलीन करा; जेव्हा ते धनुष्य रोखतात, तेव्हा त्यांचे बाण लक्ष्य गाठू नयेत.