मुख्य मजकुरावर जा

Water बद्दल बायबलमधील वचने: Creation of

2 वचने · 84 पैलू

"Water" साठी शोधा

Creation of बद्दल वचने

  1. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  2. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.