Salutations बद्दल बायबलमधील वचने: On entering a house
On entering a house बद्दल वचने
म्हणून ते तिथे वळले आणि मीखाहकडील त्या तरुण लेवीच्या घरी जाऊन त्याला अभिवादन केले.
एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या.
तिने जखर्याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले.
जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.
ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली.