मुख्य मजकुरावर जा

Salutations बद्दल बायबलमधील वचने: Given to Christ in derision

2 वचने · 37 पैलू

"Salutations" साठी शोधा

Given to Christ in derision बद्दल वचने

  1. परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात.

  2. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”