Salutations बद्दल बायबलमधील वचने: Kissing the dust
Kissing the dust बद्दल वचने
अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.
राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”