मुख्य मजकुरावर जा

Salutations बद्दल बायबलमधील वचने: Hail

2 वचने · 37 पैलू

"Salutations" साठी शोधा

Hail बद्दल वचने

  1. तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.

  2. गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत.”