मुख्य मजकुरावर जा

Tabor

1 verse

31.9300, 35.2200 गूगल नकाशावर पाहा

"Tabor" साठी शोधा

Tabor चा उल्लेख असलेली वचने

  1. “नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल.