Besor
31.3900, 34.4300 गूगल नकाशावर पाहा
Besor चा उल्लेख असलेली वचने
तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले.
त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.
नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले.