Rivers बद्दल बायबलमधील वचने: Frequently overflowed
Frequently overflowed बद्दल वचने
तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच,
वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्यांत राहणार्या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.