Skip to content

Rivers बद्दल बायबलमधील वचने: Bathing

1 वचन · 59 पैलू

Bathing बद्दल वचने

  1. फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.