Rivers बद्दल बायबलमधील वचने: Of heavy afflictions
Of heavy afflictions बद्दल वचने
दलदलीत मी खोल रुतत चाललो आहे; मला माझ्या पायावर उभे राहता येत नाही. मी खोल दलदलीत आलो आहे; माझ्या सभोवती पाणी वाढत चालले आहे.
जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.