Rivers बद्दल बायबलमधील वचने: Jabbok
Jabbok बद्दल वचने
मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.
हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.