Rivers बद्दल बायबलमधील वचने: Arnon
Arnon बद्दल वचने
आर्णोन खोर्याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले.
यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे: