मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Simeon बद्दल बायबलमधील वचने: Bounds of their inheritance with cities and villages

13 वचने · 21 पैलू

Bounds of their inheritance with cities and villages बद्दल वचने

  1. त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे: बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह,

  2. हसर-शुआल, बालाह, असेम,

  3. एलतोलाद, बेथूल, होरमाह,

  4. सिकलाग, बेथ-मर्काबोथ, हाझर-सूसाह,

  5. बेथ-लेबाओथ, आणि शारूहेन; ही तेरा नगरे आणि त्यांची गावे;

  6. एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;

  7. आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे.

  8. त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल,

  9. बिल्हा असेम, तोलाद,

  10. बेथुएल, होरमाह सिकलाग,

  11. बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.

  12. त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि

  13. या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते.