मुख्य मजकुरावर जा

Hormah

9 verses

30.8800, 34.6300 गूगल नकाशावर पाहा

"Hormah" साठी शोधा

Hormah चा उल्लेख असलेली वचने

  1. मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले.

  2. याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह असे पडले.

  3. तिथे डोंगराळ देशात राहणार्‍या अमोर्‍यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.

  4. होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,

  5. एलतोलाद, कसील, होरमाह,

  6. एलतोलाद, बेथूल, होरमाह,

  7. नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.

  8. होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना

  9. बेथुएल, होरमाह सिकलाग,