मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Simeon बद्दल बायबलमधील वचने: Inheritance of, within Judah

8 वचने · 21 पैलू

"The Tribe Of Simeon" साठी शोधा

Inheritance of, within Judah बद्दल वचने

  1. दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते.

  2. त्यांना मिळालेल्या वतनातील नगरे याप्रमाणे: बेअर-शेबा (किंवा शेबा), मोलादाह,

  3. हसर-शुआल, बालाह, असेम,

  4. एलतोलाद, बेथूल, होरमाह,

  5. सिकलाग, बेथ-मर्काबोथ, हाझर-सूसाह,

  6. बेथ-लेबाओथ, आणि शारूहेन; ही तेरा नगरे आणि त्यांची गावे;

  7. एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;

  8. आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे.