Rimmon
हे नावानेही ओळखले जाते: Remmon
34.3500, 36.3800 गूगल नकाशावर पाहा
Rimmon चा उल्लेख असलेली वचने
लबाओथ, शिलहीम, एईन व रिम्मोन. ही सर्व मिळून एकोणतीस नगरे आणि त्यांची गावे होती.
एईन, रिम्मोन, एथेर व आशान; ही चार नगरे आणि त्यांची गावे;
त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि
यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.