मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Judah बद्दल बायबलमधील वचने

84 वचने · 42 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो आमोसाचा पुत्र, तो नहुमाचा पुत्र, तो हेस्लीचा पुत्र, तो नग्गयाचा पुत्र,

  2. तो महथाचा पुत्र, तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो शिमयीचा पुत्र, तो योसेखाचा पुत्र, तो योदाचा पुत्र,

  3. तो योहानाचा पुत्र, तो रेशाचा पुत्र, तो जरूब्बाबेलाचा पुत्र, तो शल्तीएलचा पुत्र, तो नेरीचा पुत्र,

  4. तो मल्खीचा पुत्र, तो अद्दीचा पुत्र, तो कोसामाचा पुत्र, तो एल्मदामाचा पुत्र, तो एराचा पुत्र,

  5. तो यहोशुआचा पुत्र, तो एलिएजराचा पुत्र, तो योरिमाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र,

  6. तो शिमोनाचा पुत्र, तो यहूदाहचा पुत्र, तो योसेफाचा पुत्र, तो योनामाचा पुत्र, तो एल्याकीमचा पुत्र,

  7. तो मल्याचा पुत्र, तो मिन्नाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो नाथानाचा पुत्र, तो दावीदाचा पुत्र,

  8. तो इशायाचा पुत्र, तो ओबेदाचा पुत्र, तो बवाजाचा पुत्र, तो सल्मोनाचा पुत्र, तो नहशोनाचा पुत्र,

  9. तो अम्मीनादाबाचा, हा अम्मीनादाब रामाचा पुत्र, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाहचा,